Yavatmal Fire : यवतमाळच्या गुंज येथील महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राला शॉट सर्किट मुळे अचानक आग
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज येथील महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राला आज दुपारच्या सुमारास शॉट सर्किट मुले अचानक आग लागली. यामध्ये महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. आग इतकी भीषण होती की जवळपास शंभर फुटावर धुराचे लोड दिसत होते दरम्यान या घटनेची माहिती पुसदच्या अग्निशमन दलाला मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणण्याचा आली.