Rajashri Patil Yavatmal : सिंचन, शेती ,महिलांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार
Continues below advertisement
Rajashri Patil Yavatmal : सिंचन, शेती ,महिलांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आज यवतमाळच्या दिग्रस येथे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिग्रस शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. तसंच आज सायंकाळपासून मूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. तर आपलं चिन्ह आणि उमेदवार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement