PM Narendra Modi Yavatmal : यवतमाळमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
PM Narendra Modi Yavatmal : यवतमाळमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये महिलांचा मोठा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी विविध कामाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जण संघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचे लोकार्पण सायंकाळी 4.30 होणार आहे. हे स्मारक यवतमाळ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर-तुळजापूर मार्गवरन 300 मीटर अंतरावर दोन एकर परिसरात उभारण्यात आला आहे. 41 फूट उंचीचा हा पुतळा असून पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनप्रवास फोटो च्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.