Sanjay Rathod On Uddhav Thackeray : कोण कुठे जातो यापेक्षा मी स्वत:च्या कामावर लक्ष देतो- राठोड
यवतमाळमधील माजी आमदार संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला... याबाबत यवतमाळचे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिलीय