Yavatmal Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बंजारा भाषेमधील गाणे म्हणत महिलांचं आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता जिल्हाभरातून महिला बचत गटांच्या महिलांच सभास्थळी आगमन. मोदी यांच्या संदर्भातील बंजारा भाषेमधील गाणे म्हणत महिलांचं सभास्थळी आगमन.