Corona Virus Holi Decoration | बीडीडी चाळीतला होलिकोत्सव, उभारली कोरोना वायरसची राक्षसरुपी प्रतिकृती

बी.डी.डी चाळीतला होलिकोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये विर नेताजी क्रीडा मंडळ 50 फुटी प्रतिकृती उभारुन होळी साजरी करतात. सध्या संपूर्ण जगभरात कोरोना वायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हे संकट टळावं यासाठी कोरोना वायरसची राक्षसरुपी प्रतिकृती उभी करण्यात आलेली आहे. होळीच्या दिवशी या कोरोना राक्षसाच्या प्रतिकृतीचं दहन होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola