Sri Lanka: श्रीलंकेत महागाईविरोधात तरुण आक्रमक ABP Majha
श्रीलंकेत आर्थिक संकटामुळं विरोधीपक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत. महागाईमुळे त्रस्त झालेल्या देशातील तरुणांनीही संपाचं हत्यार उगारलं.. कोलंबोच्या लिबर्टी चौकात हजारो तरुणांचं आंदोलन
Tags :
Inflation Colombo Economic Crisis No-confidence Motion Opposition Government Distress Assassination Strike Liberty Square