Will Smith: विल स्मिथनं क्रिस रॉकच्या श्रीमुखात लगावली ABP Majha

Continues below advertisement

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भर स्टेजवर ड्रामा. विल स्मिथनं क्रिस रॉकच्या श्रीमुखात लगावली.  पत्नी जेडा स्मिथच्या हेअरस्टाईलवर टिप्पणी केल्यानं विल स्मिथ भडकल्याची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram