Israel Gaza conflict : इस्त्रायल आणि गाझामधील युद्ध मोठ्या विध्वंसाच्या दिशेनं : ABP Majha
इस्त्रायल आणि गाझामधील युद्ध मोठ्या विध्वंसाच्या दिशेनं. इस्त्रायल गाझाच्या जमिनीवर सैन्य उतरवण्याच्या तयारीत. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली पश्चिम आशियाच्या नकाशावरुन गाझाचं नावं कायमचं नष्ट करण्याची शपथ.