Volodymyr Zelenskyy Special Package: रशियाला झुंजवणारे वोलोदिमीर झेलेन्स्की ABP Majha
Continues below advertisement
रशिया आणि युक्रेन या दोन देशातलं युद्ध सुरु होऊन २२ दिवस उलटले आहेत. या २२ दिवसात रशियानं युक्रेनवर जोरदार हल्ले केले. मोठं नुकसान झालंय. पण बलाढ्य रशियासमोर युक्रेनियन सैन्याचा नेटानं प्रतिकार सुरु आहे आणि या लढ्याचं नेतृत्व करतायत राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की.. झेलेन्स्कींनी रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करणार नाही अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे या युद्धाचा अंत कधी होणार याची प्रतीक्षा अवघ्या जगाला आहे..
Continues below advertisement