Russia Ukraine : युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की देश सोडून पोलंडला गेले, रशियाचा दावा

Continues below advertisement

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की देश सोडून पोलंडला गेल्याचा दावा रशियानं केलाय...युक्रेनकडून रशियाच्या या दाव्याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही...दरम्यान झेलेन्सी यांना रशियन सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संघटनांकडून मागील आठवड्यात तीनदा मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा द टाईम्सनं केलाय..वॅग्नर ग्रूप आणि चेचेन स्पेशल फोर्सेसचे सैनिक झेलेन्स्की यांना मारण्याच्या प्रयत्नात असल्याचंही द टाईम्सनं म्हटलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram