Spain Volcano : स्पेनच्या ला-पाल्मा इथं ज्वालामुखीचा उद्रेक; हजारो स्थानिक संकटात ABP Majha

स्पेनच्या कॅनरी बेटावरच्या ला-पाल्मा इथं ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. लाव्हा रसामुळे  तिथल्या एक हजारांपेक्षा अधिक इमारतींच नुकसान झाल आहे. 20 सप्टेंबरच्या आस पास या भागात भुगर्भातल्या हाल चाली जाणवत होत्या. ज्वालामुखीचा उद्रेकनंतर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाफा तसंच लाव्हा बाहेर फेकला जाऊ लागला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola