VK Singh in Poland : केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह पोलंडमध्ये, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चाललीय. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा अभियान राबवलं जातंय. अडकलेल्या या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह पोलंडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू वितरित करण्यात आल्या. व्ही के सिंह यांनी पोलंडमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चर्चा करत त्यांना सुखरुप मायदेशी नेणार असल्याचे आश्वासनही दिले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola