Special Report | अफगाण महिलांना तालिबन राजच्या आठवणी जाग्या, महिलांच्या हक्कांवर गदा
अफगाणिस्तानाता सत्ता काबिज केल्यानंतर आता तालिबान्यांनी महिला हक्कांबाबत वेगळा सूर आवळायला सुरुवात केली आहे. तालिबान राजवटीत महिलांचे हक्क कायम राहतील असं सांगतायेत. मात्र अनेक ठिकाणी महालांवर अत्याचार सुरु झाले आहेत. तर मुलींना शाळेत जाण्यापासून रोखलं जातंय.
Tags :
Afghanistan