Uttarakhand मध्ये धारचूला शहराजवळील लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावर भीषण भूस्खलन, 40 जण अडकल्याची भीती
उत्तराखंडच्या धारचूला शहराजवळील लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावर भीषण भूस्खलन झालंय... घटनास्थळी बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली ४० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय..