Uttarakhand Kedarnath: केदारनाथमध्ये हिमस्खलन, कोणतीही नुकसान नाही : ABP Majha

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये हिसम्खलन झालंय.. हिमस्खलनामुळे केदारनाथ मंदिराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. श्रीबद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी ही माहिती दिलीय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola