
Joe Biden India Tour : अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचा भारत दौरा, संध्याकाळी सहाच्या दरम्यान दिल्लीत
Continues below advertisement
जी-२० परिषदेसाठी राजधानी दिल्लीत आजपासून जगभरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आज संध्याकाळी सहाच्या दरम्यान दिल्लीत येणार
Continues below advertisement