US President जो बायडन इस्त्रायलमध्ये दाखल,पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याकडून स्वागत

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी स्वत: विमानतळावर बायडन याचं स्वागत केलं. इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तर १० हजारांहून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बायडन यांचा इस्रायल दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola