US Presidential Election 2020 | अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यावर! निकाल लांबणीवर

Continues below advertisement
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक टप्प्यावर आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दरम्यान मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या पेंसिल्वेनिया मध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram