Ukraine Russia Crisis : युक्रेनचा झॅपोरिझिया अणुप्रकल्प रशियन फौजांच्या ताब्यात ABP Majha
युक्रेनचा झॅपोरिझिया अणुप्रकल्प रशियन फौजांच्या ताब्यात. अणुप्रकल्पाला धक्का लागल्यास चेर्नोबिलपेक्षा दहापट अधिक विध्वंस. हल्ल्यानंतर झॅपोरिझिया अणुप्रकल्पाला आग.