Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांचं दिल्ली, मुंबईत आगमन, युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी मायदेशी
भारतीय विद्यार्थ्यांचं दिल्ली, मुंबईत आगमन, युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी मायदेशी. विशेष म्हणजे खारकिव्ह मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी रशियनं बसेस तयार ठेवल्याचं वृत्त आहे.