Ukraine मधील भारतीय दूतावासाकचडून नागरिकांसाठी सूचना जारी, असला तिथं थांबण्याचे आदेश
abp majha web team
Updated at:
24 Feb 2022 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुर्केनवर हल्ल्याची तयारी रशियानं केलीय आणि युद्धाचे ढग दाटलेल्या युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सुमारे २० हजार भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत.