Ukraine Citizens Leaving Country : लाखो निर्वासित युक्रेनबाहेर निघाले, मायदेश सोडताना डोळ्यात अश्रू
Continues below advertisement
रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर गेल्या आठवडाभरात युक्रेनच्या तब्बल दहा लाख नागरिकांना निर्वासित व्हावं लागलंय. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघानं दिलीय. रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. गेल्या सात दिवसात या युद्धामुळे घाबरून लाखो नागरिक युक्रेन सोडून शेजारच्या देशात आश्रय घेतायत. युक्रेनमधून सीमेवर जाणाऱ्या सगळ्या ट्रेन भरून जातायत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News