U.S. flights due to system outage : अमेरिकेतील विमानसेवा ठप्प,सर्व्हरमध्ये बिघाड,सायबर अटॅकची शक्यता
Continues below advertisement
अमेरिकेतील विमानसेवा ठप्प झाली आहे. काही सिस्टम सुरु करण्यात यश आलं आहे. फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनची माहिती. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली आहे. सायबर अटॅकची शक्यता आहे.
Continues below advertisement