Travis Scott Concert Tragedy : चेंगराचेंगरीनं घेतले 9 बळी, Texas चा म्युझिक कॉन्सर्ट बेतला जीवावर

टेक्सासमध्ये 6 नोव्हेंबरला Astrolworld Music Festival आयोजित केला गेला, यात जगप्रसिद्ध रॅपर आणि अमेरिकन मॉडेल Kylie Jenner चा पती ट्रॅविस स्कॉट याचा कॉन्सर्ट होणार होता. जवळपास 50,000 फॅन्सची गर्दी इथं जमली होती. गेट उघडताच लोकांनी स्टेजकडे अचानक धाव घेतली आणि मोठ्या प्रमाणात लोक या गर्दीत दबले गेले. प्रमाणाच्या बाहेर लोक जमल्याने चेंगराचेंगरी झाली, नऊ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय, मोठ्या संख्येत लोक जखमी झालेत.. ज्यांनी हा सर्व प्रकार पाहिला त्यांना जणू मोठा मानसिक धक्काच बसलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola