Russia Ukraine Crisis : युक्रेनसोबतचं युद्ध एवढ्यात संपणार नाही : रशिया परराष्ट्रीय मंत्री ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 06:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनसोबतचं युद्ध एवढ्यात संपणार नाही असं रशिया परराष्ट्रीय मंत्री यांचं वक्तव्य. अंतिम निर्णय होईपर्यंत युक्रेनसोबत युद्ध सुरूच राहणार असं लावरोव म्हणतात.