Vladimir Putin Slams Wagner Group : वॅगनर ग्रुपला रशियन फौजांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात

Continues below advertisement

रशियात फार मोठी घडमोड सुरू आहे. अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात वॅगनार संघटनेनं बंड केलंय. आणि रशियन सैन्याचं मुख्यालय असलेल्या रोस्तोववर वॅगनारने कब्जा केल्याचा दावा केलाय जातोय. या घटनेनं रशियात मोठी खळबळ उडालीय. यामुळे रोस्तोवमधील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा तिथल्या गव्हर्नरने केलीय. दरम्यान, आमचे २५ हजारांची फौज मरायला तयार आहे, असा वॅगनारच्या प्रमुखांनी इशारा दिलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola