ABP News

China Corona Outbreak : चीनमध्ये कोरोनाचं थैमान, बिजिंगमध्ये कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात

Continues below advertisement

अख्या जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरवात केलीये.  चीनमध्ये कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये कोरोनाचं थैमान सुरुच आहे... चीनमधल्या सरकारनं निर्बंध जैसे ठेवल्यानं तिथल्या जनतेनं मोठं आंदोलन केलं.. जनतेच्या विरोधा पुढे सरकार झुकलं आणि सरकारनं निर्बंध हटवलं... निर्बंध हटवल्यानं चीनमध्ये अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली.. आणि आता त्याचाच परिणाम म्हणून चीनच्या बिजिंगमध्ये कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झालीए...  बीजिंगमध्ये कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होतीये . बीजिंगच्या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झालीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram