कोरोना डेल्टा व्हेरियंट जगभरात गतीनं पसरतोय, डब्ल्यूएचओनं व्यक्त केली चिंता
Continues below advertisement
कोरोना डेल्टा व्हेरियंट जगभरात गतीनं पसरत असल्याने डब्ल्यूएचओनं चिंता व्यक्त केली आहे. 104 देशांमधून डेल्टा व्हेरियंट पसरण्याचा इशारा देखील दिला आहे.
Continues below advertisement