Tennis Star Novak Djokovic: ऑस्ट्रेलियन सरकारकडून व्हिसा पुन्हा रद्द ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jan 2022 10:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोवाक ज्योकोविचला बसलाय जोरदार झटका. ऑस्ट्रेलियन सरकार कडून व्हिसा पुन्हा रद्द करण्यात आला असल्याने आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याबाबत साशंकता.