Taliban at Afghanistan आम्ही सूडाचे राजकारण करणार नाही, तालिबान्यांची पत्रकार परिषदेत ग्वाही

अफगाणिस्तानचा कब्जा मिळवल्यानंतर तालिबान संघटनेने पहिल्यांदाच प्रेस काॅन्फरस घेतली. देशातील राजकीय वातावरण, सुरक्षितता आणि महिलांचे अधिकार या सर्वच विषयांचा आढावा घेत तालिबान्यांचूी प्रतिमा बदलत असल्याचे प्रतिपादन केले आहे. तालिबान्यांच्या पत्रकार परिषदेतील पाहा महत्त्वाचे मुद्दे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola