Afghanistan Crisis : बल्ख प्रांतातील गव्हर्नर Salima Mazari यांना ओलिस ठेवलं ABPMajha

अफगाणिस्तानमध्ये महिलांशी भेदभाव करणार नाही असं सांगणाऱ्या तालिबानचा चेहरा काही तासांतच फाटला आहे.  बल्ख प्रांतातील चार केंट जिल्ह्याच्या गव्हर्नर असलेल्या सलीमा मजारी यांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. सलीमा मजारी यांनी तालिबान्यांच्या सत्तेला आव्हान दिलं आहे. सलीमा मजारी या तालिबान्यांविरोधात लढणाऱ्या नेत्या आहेत आणि त्यांनी तालिबान्यांविरोधात बंदूकही उचलली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola