Taliban Afghanistan : अफगाणिस्तान मधील मुलींसाठीची विद्यापीठाचं दार बंद, तालिबान सरकारचा आदेश
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 10:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तान मधील मुलींसाठीची विद्यापीठे बंद करण्याची तालिबानची घोषणा. तालिबानच्या नव्या आदेशानंतर देशभरातील कोणत्याही मुलीला किंवा महिलेला विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही.