Surya Grahan 2021 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार? ABP Majha
सिद्धी सोनटक्के
Updated at:
04 Dec 2021 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्षातलं शेवटचं सुर्यग्रहण 4 डिसेंबरला दिसणार आहे. पण नेमकं सुर्यग्रहण म्हणजे काय? पहिलं सुर्यग्रहण कुठे दिलसं? ,मग भारतात सुर्यग्रहण दिसणार आहे का? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यत पाहा ..