Armistice in Sudan : सुदानमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन, संघर्षात 270 जणांचा मृत्यू

Continues below advertisement

सुदानमध्ये सलग पाचव्या दिवशी संघर्ष सुरूच आहे. राजधानी खार्तुममध्ये सकाळपासूनच स्फोट आणि गोळीबार सुरू आहे यामध्ये  आतापर्यंत किमान २७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.. सत्ता  ताब्यात घेण्यासाठी सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे.  हिंसा सुरू झाल्यापासून बहुसंख्य घरांमध्ये वीज आणि पाणीपुरवठा बंद आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram