Sri Lanka : Mahinda Rajapaksa यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, श्रीलंका संकटात असताना का सोडलं पद?

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि निदर्शने दरम्यान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यापूर्वी त्यांनी ट्विट केले की, "मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन करतो आणि लक्षात ठेवा की, हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola