Sri Lanka Inflation: आर्थिक अडचणीत श्रीलंका, 'एबीपी माझा'चा कोलंबोतून रिपोर्ट ABP Majha

श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे महागाईचा आगडोंब, अन्नधान्य, इंधन तुटवड्यामुळे लोकांच्या रांगा. पेट्रोलचे दर ३३८ रुपये तर डिझेल २५४ रुपये प्रतिलिटर, खरेदीसाठी रांगा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola