Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत जनतेनं खायचं काय? एका नारळासाठी तब्बल 100 रुपये ABP Majha

भारतात एका नारळासाठी किती रुपये मोजावे लागतात... ३० रुपये, ४० रुपये... ५० रुपये... श्रीलंकेत एका नारळासाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागताहेत... कोलंबोच्या बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडेनं

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola