Special Report Pakistan : पाकिस्तानमध्ये वीज टंचाई?, 12 तासांहून अधिक काळ वीज गायब
आपला शेजारील देश रोज नव्या संकटांना तोंड देतोय. पाकिस्तान उद्धभवलेल्या या संकटांमुळे तिथली जनता हैराण झाली आहे. अन्नधान्याचे संकट समोर उभं असताना आता नव्या संकटाला पाकिस्तान तोंड देत आहे. हे संकट आणखी किती वेळा येईल याबाबत अद्याप शाश्वती नाहीये. दरम्यान हे संकट नेमकं कोणतं आहे? पाहूया या रिपोर्टमधून..