Russia Ukraine War : काय असतं फॉग ऑफ वॉर, निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारेंनी सांगितली माहिती
Continues below advertisement
Russia Ukraine War : जवळपास महिनाभर सुरू असलेल्या तणावानंतर मागील गुरुवारी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे.
Continues below advertisement