South America fire In Forest : द.अमेरिकेतील चिली देशात जंगलात भीषण आग, आगीत 46 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
04 Feb 2024 08:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSouth America fire In Forest : द.अमेरिकेतील चिली देशात जंगलात भीषण आग, आगीत 46 जणांचा मृत्यू
दक्षिण अमेरिकेतील चिली येथील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत जंगल परिसरातील ४६ जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, ११०० पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर तत्काळ प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ९२ जंगलं या आगीच्या तडाख्यात सापडलीयेत.