South Africa : दक्षिण आफ्रिकेला मोहम्मद सिराजच्या वेगाचा दणका
Continues below advertisement
South Africa : दक्षिण आफ्रिकेला मोहम्मद सिराजच्या वेगाचा दणका केपटाऊन कसोटीत सिराजच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचं लोटांगण, आफ्रिकन आर्मी ५५ वर ऑलआऊट, सिराजच्या सहा विकेट्सना बुमरा,मुकेशचीही मोलाची साथ
Continues below advertisement