Kedarnath : केदारनाथवर बर्फाची चादर, हिमवर्षावामुळे पुनर्निर्माण कामांवर परिणाम
Continues below advertisement
केदारनाथवर बर्फाची चादर पसरली आहे. हिमवर्षावामुळे पुनर्निर्माण कामांवर परिणाम झालाय. तृतीय केदार, तुंगनाथसोबत मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोपतामध्येही मोठा हिमवर्षाव आहे. चोपतामध्ये पर्यटकांची गर्दी आहे.
Continues below advertisement