Ship fire off Colombo : कोलंबोजवळ समुद्रात जहाजाला आग, श्रीलंकेने भारताकडे मदत मागितली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2021 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीलंकेच्या कोलंबोजवळ समुद्रात जहाजाला भीषण आग लागली. यानंतर श्रीलंकेने भारताकडे मदत मागितील. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने दोन जहाजं आणि एक हेलिकॉप्टर पाठवले. जहाजावरील सगळ्यांना सुखरुप वाचवल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली.