Dr S Jaishankar : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणारे, सोशल मीडियावर तुफान चाहते असणारे एस जयशंकर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDr S Jaishankar : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणारे, सोशल मीडियावर तुफान चाहते असणारे एस जयशंकर
एस जयकंशर... हे नाव जितकं प्रसिद्ध त्याहूनही जास्त प्रसिद्ध होतायत त्यांनी पाकिस्तानला केलेली प्रत्युत्तरं. अनेकदा सोशल मिडीयावर तुम्ही यांची रोखटोक विधानं ऐकली असणार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अनेकदा पाकिस्तानला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टोले लगावलेत आणि हे सोशल मिडीयावर देखील तुफान व्हायरल होताना आपण पाहिलेत. याच चोख विधानांचा आढावा घेऊयात या व्हीडिओच्या माध्यमातून. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केली होती. आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 14 आणि 15 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय यूएस दौऱ्यावर होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सडेतोड उत्तर देण्यात दिलंय, ते काय म्हणालेत पाहूयात.