Russia vs Ukraine : युक्रेममधील रेल्वे स्टेशनवर रशियाने मिसाईल हल्ला ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Aug 2022 08:49 AM (IST)
युक्रेन स्वातंत्रता दिवस साजरा करत असताना युक्रेममधील रेल्वे स्टेशनवर रशियाने मिसाईल हल्ला केलाय. या हल्यात 22 जणांचा मृत्यू झालाय तर 50 जण जखमी झालेत..