Russia Ukraine : रशियाचा NATO देशांना इशारा, न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सेला अलर्ट राहण्याच्या सूचना
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नाटो देशांना गंभीर इशारा दिला आहे. न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सेला अलर्ट राहण्याच्या सूचना रशियानं दिल्या आहेत.