Russia VS Ukraine युद्धाचा सहावा दिवस, बॉम्बस्फोटांनी हादरली युक्रेनची शहरं

Continues below advertisement

Russia Ukraine War :  रशिया-युक्रेनमध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील जीवितहानी झाली आहे. युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये जवळपास पाच तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांनी चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे चर्चा संपल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले तीव्र केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram