Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून रशियाचा निषेध

Continues below advertisement

Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचा निषेध केलाराष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले, रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा आम्हाला पूर्वीपासून अंदाज होता. बायडन म्हणाले की, पुतिन हे आक्रमक आहेत, त्यांनी युद्धाचा मार्ग निवडला. मात्र या हल्ल्याचे परिणाम पुतिन आणि त्यांचा देश रशियाला भोगावे लागतील. बायडन म्हणाले की, जगातील बहुतांश देश रशियाच्या विरोधात आहेत. आम्ही रशियावर आणखी कडक निर्बंध लादणार आहोत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram