Russia Ukraine War Special Report: युद्ध सुरुच आणि मृत्यूचं तांडवही... ABP Majha

Continues below advertisement

गेल्या ४० दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. रशियानं सुरुवातीला सर्वसामान्यांना हानी पोहोचवणार नाही असं सांगितलं होतं. पण, आता समोर आलेली दृश्यं अत्यंत भयानक आणि युद्धाची विदारकता दाखवणारी आहेत. रशियन सैन्यानं फक्त युक्रेनच्या जवानांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही क्रूरपणे मारल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram